जनकल्याण गौरव पुरस्कार ( ४ था ) =  डॉ. अभिजीत सोनवणे व डॉ. मनिषा सोनवणे ( भिक्षेक-यांचे डॉक्टर ) यांना पुरस्कार वितरीत करतांना माजी सनदी अधिकारी मा. श्री. अविनाशजी धर्माधिकारी, श्री. संजयकुमार सुद्रिक साहेब, उपनिबंधक सहकारी संस्था, सातारा तसेच संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक.

 

जनकल्याण सेवा सन्मान पुरस्कार -  अँड.सौ.राणी चोरे, पुणे यांना पुरस्कार वितरीत करतांना, श्री. संजयकुमार सुद्रिक साहेब उपनिबंधक सहकारी संस्था, सातारा, माजी सनदी अधिकारी मा. श्री. अविनाशजी धर्माधिकारी तसेच संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष,संचालक.